पालघर:(सत्यबान तरे) सी ही मराठ्यांच्या देव्हयातील देवता आहे. मराठ्यांच्या इतिहासात हा मराठा महिलांच्या पराक्रमाचा, कर्तुत्वचा व ज्ञानाचा आहे. स्त्री चार सन्मान करणे हीच आपली सस्कृती आहे. स्त्री शक्तीचे महत्व ओळखून स्त्री शक्तीच्या सबांगों स्वातंत्र्यासाठी व प्रगतीसाठी कृतीयुक्त प्रयत्न करून सामाजिक ,शैक्षणिक, आधिक भामिक अधिकार तिला प्राप्त करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न व्हायला पाहिजे. म्हणून संक्रातीनंतर हळदी कुंकू कार्यक्रम बरोबरी गल्लीबोळात दिसतात. सफाळे सुर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाजोनती मंडलाचे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कुणबी समाजातील पिढ्यानपिढ्या चालत आलेली रुठी, परंपरा पुढे चालू राहाव्यात म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. या परिसरात कुणबी समाजात कटवातील महिलांनी पुढाकार घेऊन एखादे कार्य हाती घेऊन ते कसे सार्थक होईल, तसेच समाज हिताचे कार्यक्रम आपल्या करायचे असल्यास सहकार्य करुन समाजाला प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे यासाठी हळदीकुंकू कार्यक्रम प्रत्येक वर्षी घेतला जातो. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ सु.ल. कु.समाजाचे अध्यक्ष सुरेश शेलार यांच्या निवासस्थानी नारोडा येथे संपन्न झाला. हा समारंभ उत्तम रित्या पार पाडुन मोठ्या संख्येने मंडिलांची उपस्थिती होती.
सु.क्ष.कुणबी समाजोन्नती मंडळाचे हळदीकुंकू संपन्न