ठाणे : भिवंडी येथील काल्डेर परिसरातील बांधकाम व्यावसायिक व वेअर हाऊस व्यावसायिक जगदीश पाटील यांच्या बंगल्यावर पाळत ठेवून काही अनोळखी इसमानी बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. पाटील हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करीता बाहेर पडले होते. त्यांची मुलगी पत्नी झोपलेली असताना बेडरुममध्ये जाऊन अग्नीशास्त्राचा भाक देऊन ठार मारण्याची भमकी दिली. कपाटातील व तिजोरीतील रोख रक्कम ६० लाख रुरपेय व ४२१ तोळे सोन्याचे दागीने असा एक करोड ८६ लाख ३० हजार रुपये किमतीचा ऐवजी चोरी करून पलायन केले. सदर गुन्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त शोभ-एन.टी.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने करून आरोपी भर्मेश रणछोड, याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने इतर साथीदारांसह सदरचा गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ४२१ तोळे सोन्याचे दागीनेसह १ करोड २६ लाख ३० हजार मिळवण्यात यश आले आहे. यासाठी पोलिस आयुक्त ठाणे शहर बिबेक फणसळकर, मा.उप आयुक्त गुन्डे दिपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली बपोनि. अनिल डोनराव, मिलीन पिंगळे, प्रदीप भोईर, आदींनी केली आहे
.