दुरुस्ती केलेल्या रस्त्यावर दोन महिन्यात खड्याचे साम्राज्य

दोन महिन्यात जयेश घोडविंदे/वाला: बाळा तालुक्यातील घोळविदे पाळा ताभवठा-बाठा महामार्ग या ४०० मीटर लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम गेल्या वर्षी मे महिन्यात करण्यात आले होते. मात्र दोन महिन्यात या रस्त्यावर खल्याचे साम्राज्य निर्माण झाले होते.या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग बाहा यांना लेखी तक्रार दिली होती. परंतु आतापर्यंत ठेकेदारावर कारवाई ब रस्ता दुरुस्ती करणासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग टाळाटाळ करत आहे. घोडविंदे पाडा ते भिवंडी-वाला महामार्ग या दोनच महिन्यात खराब झालेल्या रस्त्याचे काम सदर्भात गावतील नागरिकांना पाऊस थांबल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरवात करू असे तोंडी आशासन उप कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बाला यांनी दिले होते. परंतु आजपर्यंत दुरूस्ती करण सुरवात झाली नाही. ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम विभाग वाला कार्यलया मध्ये काम संदर्भात विचारणा करण्यात गेले असता आम्ही संबंधित ठेकेदाराला नोटीस पाठवाली आहे असे उत्तर येते.पण नागरिकांच्या मनात एकच प्रश्न येतो की नऊ महिने झाले तरी अजून तुम्ही संबधित ठेकेदाराला नोटीस पाठवत प्रत्यक्ष कमाल सुरुवात कभी करणार अश्या ठेकेदारावर कारवाई करण्यास अधिकारी कुचराई का करत आहेत,त्याबद्दल संबधित शासकीय अधिकारी कारवाई बद्दल शंका उपस्थित होते. अश्या मुजोर शासकीय अभिकारी व ठेकेदारावर अंकुश ठेवण्यास स्थानिक लोकप्रतिनिधी सक्षम नाहीत किंवा त्यांच्या बरोबर काही लागेबांधे आहेत का असा सवाल सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. - आम्ही संबंधित ठेकदाराला रस्ता दुरुस्ती साठी नोटीस काढली आहे.त्याला रस्त्याचा काम संदर्भात अजून कोणतीही रक्कम अदा केली नाही. - प्रकाश पातकर उप कार्यकरी अभियंता सार्वजनीक बांधकाम विभाग वाला