लोकलमधून ३ कोटी किंमतीचे मोबाईल लंपास

(पालघर:सत्यवान तरे) मुंबई,नभौल उशिराने भावणाया मुंबईत लोकल, खचाखच गर्दी असलेल्या मंबई लोकल...सर्वसाधारणपणे मुंबई लोकलची होओठळखा. ही जीवघेणी लोकल मुंबईकरांचा घाम गाळते. याबरोबर मुंबई लोकल आता खिसाडी रिकामा करणारी दिसत आहे. मुंबई उपनगरीय लोकलमधून दिवसाला तब्बल ६६ मोबाइलची चोरी होत असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. उपनगरीय लोकल या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ३५० किमीपर्यंत म्हणजेच खोपोली, कसारा आणि CSAIT ते पनवेल (हार्बर लाइन), चर्चगेट ते डहाणू (पश्चिम रेल्वे) पसरलेल्या आहेत. तब्बल ८० लाख लोक मुंबई उपनगरीय लोकलमधून दररोज प्रवास करतात. गेल्या वर्षभरात GRP पोलीस स्थानकात २४,०१० मोबाइल चोरीच्या प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. २०१८ मध्ये २.४७१ प्रकरणांची म्हणजे दिवसाला ८८ मोबाइल चोरीच्या घटना घडतात. २०१९ मध्ये चोरीला झालेल्या मोबाइलची किंमत सुमारे ३ कोटी इतकी आहे. तर २०१८ मध्ये चोरीला झालेल्या मोबाइलची किंमत ३ लाख ९ हजार आहे. कुर्ला, ठाणे आणि बोरीवली स्थानकावर सर्वाधिक मोबाइल चोरीची नोंद करण्यात आली आहे. अनेकदा गर्दीचा फायदा घेत मोबाइल चोरी केली जाते शिवाय लोकलच्या दारावर मोबाइल घेऊन उभ्या असणाया प्रवाशांकहन ._ मोबाइल हिसकावून घेऊन चोर भूम ठोकतात. यानंतर उँड पोलिसांकडे तक्रार केली जात असली तरी त्याचा फार उपयोग होत असल्याचे दिसून येत नाही. रेल्वे पोलिसांकडील माहितीनुसार चोरीला गेलेले मोबाइल शोभण्यात फार यश येत नसून हे प्रमाण १० टक्क्यांहून कमी आहे. २०१९ माध्यो चोरीला गेलेल्या २४,०१० मोबाइलपैकी केवळ २,३१२ आणि २०१८ मध्ये ३२.४७६ मोबाइल पैकी मेमळ २.५१७ मोबाइल सापडली आहेत. २०१९ मध्ये मोबाइल चोरी प्रकरणात ५,७२४ जणांना पकडण्यात आलं असून यातील २३४ जणं अल्पवयीन आहेत.