चिपलूण: नबीन पहागलेल्या ग्रामदैवतांची चांदीची रुपींची प्राणप्रतिष्ठापना सोडला निमित्त मौजे कोसबी ता.चिपलूण, जि.रत्नागिरी येथे दिनांक ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भामिक विभीसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहे. यासाठी गावातील सोभतथ आप्तेष्ठ आणि नातेवाईकांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आबाइन श्री अरुण रावसाहेब गुजर आणि ग्रामस्थ यांनी केले आहे. मंगळवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ बाजता ग्राममंदिरातून मौजे डेरवणकडे मुर्तीकार श्री कारेकर यांच्याकडे प्रस्थान करून त्या ठीकाणी रथाची सजावट करण्यात येणार आहे त्यानंतर येथूनच मिरवणूकीची सुरुवात होईल. तसेच मारकरी संप्रदायाकडून कोसंबी सीमेवर मिरवणूकीचे स्वागत होऊन गावमंदीराकडे प्रस्थान होईल. त्यानंतर गाजमंदिर पटांगणावर वारकरी भजन सोडळयाचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन रूपोंचे ग्राममंदिरात आगमन | होऊन मिरवणूकीची सांगता करण्यात येईल. त्यानंतर ता.संगमेश्वर, मौजे कडबई ओकटेवाडी यांचे भजनी भारूडाचा कार्यक्रम होईल. बुभवार दिनांक १२ फेबुवारी रोजी सकाळी ८ वाजता मानकयांच्या घरातून कळश मिरवणुकीने मंदिरात आणल्या जाईल. आणि रुपोंच्या प्राणप्रतिष्ठापनेचा यथासांग भार्मिक विधी संपन्न होईल. त्याचसोबत महाप्रसाद आणि संगीतमय भजनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. रात्री नाशिक येथील शिवचरित्रकार युबा कीर्तनकार ह.भ.प.कु.ज्योतिताई जगताप यांचे किर्तन होणार आहे. गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ बाजता श्री सत्यनारायण महापुजा आयोजित करण्यात आली असून दुपारी मंडिलांमडलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रमही होणार आहे. त्यानंतर कोसंबी मुंबईकर ग्रामस्थांच्या वतीने भरत जाभव एन्टरटेनमेन्ट कंपनी मुंबई निर्मित तुफान विनोदी नाटक मोरूची मावशी या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी मित्रमंडळींसह अवश्य उपस्थित रहावे असे आवाइन समस्त कोसंबी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
चांदीच्या रुपींचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा