पालघर: (सत्यवान तरे)- महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग राज्यातील सफाई कर्मचायाच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबंध असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र, राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारबन यांनी केले. बसई-विरार महानगरपालिका येथे सफाई कर्मचारी यांची समस्या सोडविण्यासाठी श्री सारबन यांनी महापालिका येथे आढावा बैठक घेतली बैठकीनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री सारबन बोलत होते. महापालिकेतील सफाई कर्मचारी यांचे बेतन भत्ते तसेच त्यांना पुरविण्यात येणारे सरक्षा साहित्य व त्यांचा दर्जा तपासला असता समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. सफाई कर्मचारी यांना भुलाई भत्ता बावून ५००रु करण्यात यावा तसेच सफाई कर्मचारी थानाबग २ मभाल रिहू. पात्रता पदावर पदोमती दयावी असे निर्देश श्री सारवान यांनी दिले. यावेळी बसई-विरार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त. संजय हेरबाडे तसेच सामाजिक संघटनेचे नेते व वसई विरार महापालिकेचे अधिकारी रकममारा उपस्थित हात
सफाई कर्मचायाच्या समस्या सोडविण्यासाठी आयोग कटीबंध