ठाणे मतदाता जागरण अभियान तर्फे येत्या ६ फेजबारी रोजी ठाण्यात क्लस्टरच्या उद्घाटनाच्या वेळी मा.मुख्यमंत्री उजब ठाकरे यांना निवेदन देण्यात येणार असून, त्यांनी भेट देण्यास बेळ दिला नाही तर निदर्शन करण्यात येतील, अशी माहिती ४ फेबुवारी रोजी ठाणे मतदाता जागरण अभियानाचे अध्यक्ष संजीव साने यांनी दिली. बलस्टर संदर्भात भेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेच्या सचिव डॉ.चेतना दीक्षित, उन्मेष भागबे व अनिल शाळीग्राम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अभियानच्या वतीने विविध मागण्यांचे पत्रक जाहिर करण्यात आले. मालकी हक्काचे घर मिळालेच पाहिजे- असा जी.आर काढावा क्लस्टर मध्ये ज्या परांचा समावेश होऊन त्यांची जमीन वापरली जाणार आहे, त्या जमिनीवर ४ FSI दिला जाणार आहे. याचा अर्थ बिल्डरला प्रचंड फायदा होणार, हे स्पष्ट आहे. मग ज्यांच्या जानि टॉवर्स उभे रहाणार त्यात ज्यांची घरे तोडली जाणार आहेत त्या सर्वांना किमान ३२३ स्क्वे.फूट कार्पेटचे घर मोफत व मालकीचे मिळालेच पाहिजे. याबाबत शासनाचा जो जो.आर. आहे त्यात लोजच्या घराची तरतूद आहे. पण शासनाने यात सुधारणा करून क्लस्टरची प्रत्यक्ष कारवाई सुरु होण्यापूर्वी नया जी.आर. काढून त्यात स्पष्टपणे सर्वाना मालकी हक्काच्या घराची मिळतील अशी तरतूद करण्याची गरज आहे. हे सर्व प्रकल्प रेरा कायद्याखाली आणण्याची तरतूद जी.आर मध्ये असावी. तसेच पडिल्या जी.आर.बी तारीख पात्रतेसाठी ५/७/२०१७ डि कट ऑफ डेट करण्यात याबी. क्लस्टरचे नवे नियम बनवावेत
मालकी हक्काचे घर मिळालेच पाहिजे