डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या वर्तमानपत्रास ३१ जानेवारी २०२० रोजी १०० वर्ष पूर्ण झाली. १०० बानतर सुद्धा आजही देशातील प्रत्येक घटकांचे प्रश्न संपूर्णतः सुटलेत का? तर उत्तर एकच असेल नाही, कारण आजही हा लढा वेगवेगळ्या मागान सुरु आहे. राजकीय, समाजिक, शैक्षणिक असे विविध प्रश्न आपल्या सर्वान समोर । उभे आहेत. बाबासाहेबांनी वेगवेगळ्या मागनि लढा उभारला त्यातील एक लदा त्यांनी पत्रकारीतेच्या मागनि सुद्धा लढलाय तेव्हा आजची पत्रकारिता आणि १०० वर्षापूर्वी बहुजन वर्गाची पत्रकारिता येणान्या नव्या पीढ़ीच्या पाकारांना समजून घ्यावी लागेल. डॉ.बाबासादेव अबिडकर हे आक्रमक आणि बुद्धिवादी पत्रकार पण होते काचित डे खूप लोकांना माहीत नसामे कारण बाबासाहेब यांचा जेव्हा जेव्हा जिये कुठे उल्लेख होतांना दिसतो तेव्हा भाबासाहेब म्हणजे फक्त घटनेचे शिल्पकार, दलितांचे नेते पण बाबासाहेब एक जदाल पत्रकार होते डा उल्लेख मात्र पत्रकारिता क्षेत्रात कुठेच होताना दिसत नाही. ३१ जानेवारी १९२० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे वर्तमानपत्र सुरू केले कारण त्या काळात देशातील शोषित, पीडित, मुक्या लोकांच्या आवाजाला न्याय देण्यासाठी मूकनायक या हक्काचं ठिकाण असणान्या वर्तमानपत्राचा जन्म झाला. आणि मग भाभासाहेबांनी आपल्या रसरंजीत लेखणीच्या माध्यमातून मेलो मेटली शोषित पीडित जनतेचा आवाज बुलंद केला.
आजची पत्रकारिता आणि त्या कामातील फाकारिता यामध्ये खप फरक जाणवतो आजची पत्रकारिता कालानुसार व्यावहारिक जास्त झाली आहे. जाहिरातीच्या । व्यवसापामुळे निर्भीड पत्रकारिता काही प्रमाणात का होईना पण निर्भीड पाहिजे तशी दिसत नाही काही अपवाद सोडले तर, मात्र ज्या कामात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाकारितेला सुरवात केली तो काळ त्यावेळी असलेल्या जहाल समस्या,आणि बाढते जातीय अत्याचार व विषमतावादी व्यवस्था आपल्या लेखणीतून मांडत असताना त्यांनी समाजातील विद्रोही पत्रकारितेला तर जन्म दिलाच पण त्याच बरोबर मुक्या शोषित पीडित जनते मभील खारा नायक जागविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. आज पत्रकारिते मभून समाजासाठी झटणारे खरे मुकनायक पत्रकार निर्माण होणे ही काळाची गरज झाली आहे. कारण आज ही समाजात जातीय विषमता नष्ट झालेली नाही, सामाजिक समानता यायला तयार नाही, आज ही इवली शोषित व्यवस्था शेतकन्यांपासून तर कामगारा पर्यंत शोषण करतांना दिसत आहे. खन्या घटकांचे प्रश्न भाजूला सारुन पत्रकारिता फक्त आणि फक्त आता राजकारणी शेटजी भटजी आणि मोठ मोठ्या लोकांच्या अवती भवती फिरतांना दिसत आहे. अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती, ओबीसी, शेतकरी मडिला कामगार, अशा बंचित शोषित पटकांच्या न्याय हक्कासाठी निर्भीड लेखन करण्याचे ऐतिहासिक कार्य डॉ. बाबासादेब आंबेडकर यांनी केले. त्यांच्या निर्भीड बाण्याचा वारसा येणाया नवीन पीढ़ीने जपला पाहिजे. याबरोबोला रोडावलेले संचित, शोधितांवरील अन्याम अत्याचाराला वाचा फोडून न्यायासाठी लेखाणीलढा देणाया पत्रकारांची पोकळी आजही मोठ्या प्रमाणात दिसून येते. डॉ.आंबेडकर यांच्या मूकनायक या वर्तमानपत्रास ३१ जानेवारी २०२० निमित्त १०० वर्ष पूर्ण होत आहेत. या शताब्दी वर्षानिमित्त पत्रकारांच्या रक्तामभौल खरा मूकनायक आता तरी जागृत झाला पाहिजे, तरच या शोषित भांडवलशाही व्यवस्थे विरुद्ध लढणान्या नबीन मूकनायकांचा जन्म होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शंभर वर्षापुर्वी मूकनायक हे वर्तमानपत्र सुरु केले. लोकशिक्षण, लोकसंघटन, लोकजागरण आणि जातीनिर्मुलन ही उद्दिष्टे गाठण्यात त्याला फार मोठे यश आले. त्याकाळात मुख्य प्रवाहातील वर्तमानपत्रा म्हणजे केसरी. मूकनायकाची जाहीरातसुद्धा छापायला बहुजन पत्रकारितेची केसरीने नकार दिला होता.
बाबासाहेबांनी । टिळकांना जाहिरातीच्या पैशासह जाहिरात पाठवली होती. मात्र टिळकांनी ते पैसेही परत केली आणि जाहिरातही परत केली. पैसे देऊनही भजन वर्गातील लोकांना प्रसिजी म देणान्या भाच्या पामारीतेला रोडावलेले बाबासाहेबांनी त्या काली आब्हान दिले होते. पहिल्या अंकात बाबासाहेब लिहितात, बलिहितात. "हिंदूधर्म तीन गटात विभागला गेलेला आहे. विभागला गेलेला आहे. १. भामण, २. भामणेतर, ३. बहिष्कृत. बामण व इतर उच्चवणिय हे जातीव्यवस्पेचे लाभार्थी असल्याने जात टिकावी यासाठी ते झटतात. सत्ता व ज्ञान नसल्याने बामणेत्तर मागासले व त्यांची उन्नती खुंटली. मात्र ते कारागिर वा शेतकरी असल्याने चरितार्थ चालवू शकले. दुर्बलता, दारिद्रय व अज्ञान या त्रिवेणी संगमात अफाट बहिष्कृत समाज नागवला गेला. आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणान्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास, तसेच त्यांची भागी उमती व तिचे मार्ग यांच्या खन्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भुमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निपत असलेल्या वृत्तपत्रांकडे न्याहालून पाहिले असता असे दिसून येईल की, पत्रकारितेची त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट जातीचे हितसंबंध पाहाणारी आहेत. इतर जातीच्या डितांची त्यांना परवा नसते.
इतकेच नव्हे तर केचा केचा त्यांना अडितकारक असेही त्यातून प्रताप निघतात. या सर्व बाबी आजही आपल्याला पहायला मिळतात पाच पाच सुवर्णपदके मिळवणान्या डिमा वासला पहिल्या पानावर जागा नसते. मात्र एक सुवर्णपदक मिळवणान्या सायना नेहवालला प्रचंड कव्हरेज दिला जातो. ही आहे आजची वर्तमानपत्रांची भाटगिरी. कालचा मूकनायक आज बोलू लागला तरी त्याला अद्यापही बोलू दिले जात नाही. त्याचा आवाज आजही दाबला जात आहे. तेव्हा यासाठी विद्यामान पत्रकारांनी झगडले पाहिजे तरच बाबासाहेबांच्या मूकनायकाची शताब्दी ख-या अर्थाने साजरी होईल. ___ जातीव्यवस्था टिकवण्यासाठी सत्ताधारी जाती, करोउपती आणि निवडणुका जिंकणारे अभिजन जिवापाठ झटताहेत. विषमतेचे बली मात्र घोर निद्रेत आहेत. १०० वर्षान ही स्थिती आहे. आणखी १०० वर्षांनी काय असेल?